SBI To HDFC Fixed Deposits : जबरदस्त परतावा मिळवण्याची अखेरची संधी! 31 मार्च रोजी संपणार ‘या’ विशेष एफडी
SBI To HDFC Fixed Deposits : जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता तुमच्याकडे चांगले पैसे कमावण्यासाठी शेवटची संधी आहे. कारण काही बँक त्यांची विशेष एफडी 31 मार्च रोजी बंद करणार आहेत. 31 मार्चनंतर तुम्हाला बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. सध्याच्या काळात अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करत आहेत. … Read more