SBI WhatsApp service : बँकेद्वारे फोनवर पुरवल्या जातात ‘या’ सेवा, पहा यादी

SBI WhatsApp service : भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देते. तसेच ही बँक फोनवरही काही सुविधा उपलब्ध करून देते.ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी बँकेने या सुविधा सुरु केल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांना फक्त QR स्कॅन करावा लागणार आहे. SBI WhatsApp च्या माध्यमातून 9 बँकिंग … Read more