Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ दोन आमदारांच्या गावचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव, तर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या गावची अशी आहे परिस्थिती!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील १,२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) १४ तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत आमदार मोनिका राजळे, आमदार अमोल खताळ आणि ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांच्या गावांचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. याशिवाय, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार गावाचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठरले. ५ मार्च २०२५ … Read more