School News : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! मार्चमध्ये मिळणार ‘इतक्या’ सुट्यांचा फायदा ; जाणून घ्या शाळा कधी बंद असणार

School News : येणाऱ्या काही दिवसात 2023 चा फेब्रुवारी महिना देखील संपणार असून मार्च महिना सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या मार्च महिन्यात अनेक नियम देखील बदलणार असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे तर दुसरीकडे मार्च 2023 मध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या मार्च 2023 मध्ये विद्यार्थ्यांना शनिवार-रविवारसह सणांमुळे अनेक सुट्ट्यांचा … Read more