Mahindra Scorpio N Pickup Truck : 15 ऑगस्टला लॉन्च होणार महिंद्राचा शक्तिशाली स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक, टोयोटा Hilux ला देणार टक्कर…

Mahindra Scorpio N Pickup Truck

Mahindra Scorpio N Pickup Truck : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून दिवसेंदिवस त्यांच्या अनेक नवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच त्यांच्या कार भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय देखील होत आहेत. आता महिंद्रा कंपनीकडून त्यांचा शक्तीशाली स्कॉर्पिओ एन पिकअप ट्रक लॉन्च केला जाणार आहे. महिंद्रा कंपनीकडून दक्षिण आफ्रिकेत 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा हा पहिला स्कॉर्पिओ एन … Read more