Whatsapp Upcoming features : आता व्हॉट्सॲपची मजा होणार दुप्पट! लवकरच येणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Whatsapp Upcoming features : व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची (Whatsapp users) संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. व्हॉट्सॲप (Whatsapp) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच व्हॉट्सॲपचे नवीन फीचर्स (Whatsapp features) येणार आहे. त्यामुळे आता व्हॉट्सॲपच्या चॅटिंगची मजा आता दुप्पट होणार आहे. स्क्रीनशॉट ब्लॉकिंग वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्क्रीनशॉट ब्लॉक (Screenshot blocking) करण्याची वैशिष्ट्ये खूप उपयुक्त आहेत. हे फीचर अनेक … Read more