Vikrant : देशाची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द

Vikrant : कोची (Kochi) येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलाकडे (Indian Navy) देशाची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (Aircraft carrier)’विक्रांत’ सुपूर्द केली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी युद्धनौका आहे. त्याचे वजन सुमारे 45,000 टन इतके आहे. या युद्धनौकेची रचना नौदलाच्या इंटिरिअर डायरेक्टरेट ऑफ नेव्हल (Interior Directorate of Naval) डिझाईनने केलेली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये … Read more