New Traffic Rules : वाहनचालकांनी लक्ष द्या…! तुम्ही ही चूक कराल तर कापले जाणार 25000 रुपयांचे चलन, काय आहे नियम? जाणून घ्या

New Traffic Rules : नवीन ट्रॅफिक नियमांनुसार, तुमच्या एका चुकीसाठी तुम्हाला 25000 रुपयांच्या मोठ्या चलनाला सामोरे जावे लागू शकते. स्कूटर, मोटारसायकल, कार (Scooters, Motorcycles, Cars) आणि इतर सर्व वाहनांनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. खरं तर, रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी, गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याबद्दल दंड … Read more