या दिवाळीत सात सीटर कार घ्यायचा प्लॅन आहे का? 10 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतील या कार! मिळेल फायदाच फायदा
Seater car : सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बजेट मधील वाहनाच्या शोधात असतात. त्यातल्या त्यात जर कार घ्यायची असेल तर प्रामुख्याने बजेट आणि आपल्या कुटुंबातील सदस्य … Read more