Second Hand Car: सेकंड हँड कार घ्यायची असेल तर ‘या’ गोष्टी लक्षातच ठेवा नाहीतर होणार ..

Second Hand Car: चारचाकी वाहन असणे ही आजकाल अनेकांची गरज बनली आहे. यामुळे कुटुंबासोबत (family) बाहेर फिरणे खूप सोयीचे होते. एक तर अनावश्यक टॅक्सीचे भाडे वाचले जाते, तर दुसरीकडे थंडी, पाऊस किंवा कडक उन्हापासून संरक्षणही मिळते. यामुळेच सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीही साधी कार (simple car) घेण्याचा आकांक्षा बाळगतो. प्रत्येकाकडे नवीन कार (new car) असणे आवश्यक नाही. … Read more