Second Marriage : दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता तरुण अन् पहिल्या बायकोने घेतली पोलिसांसोबत एन्ट्री आणि मग..

Second Marriage : लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असणारा उत्तर प्रदेशमध्ये दररोज काहींना काही अशी घटना घडते जी काही सेकंदातच सोशल मीडियावर व्हायरल होते. अशी एक घटना पुन्हा एकदा उत्तर प्रदेश राज्यात घडली आहे ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्तर प्रदेशातील ओरैया येथे 25 नोव्हेंबरला हेमेंद्र कुमार या तरुणाचे लग्न होणार होते. … Read more