IPL 2022: फायनलमधील गुजरात टायटन्सच्या शानदार विजयावर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला..

IPL 2022 : रविवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. जीटीच्या गोलंदाजांनी अंतिम फेरीत आरआरच्या फलंदाजांचा घाम फोडला. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे महत्त्वाच्या सामन्यात संघाला केवळ 130 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 18.1 षटकांत 7 गडी बाकी असताना सामना जिंकला. गुजरातच्या विजयात कर्णधार … Read more