बाजार समितीच्या कामकाजाचा प्रशासक रत्नाळे यांनी घेतला आढावा..!
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- नगरच्या माजी खा. स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर तालुका उपनिबंधक के.आर रत्नाळे यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांची बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला. बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव संजय काळे, … Read more