Instagram : कोण कोण चोरुन पाहतय तुमची इंस्टाग्रामवर प्रोफाइल? कसे समजेल

Instagram : सोशल मीडियामुळे (Social media) आपल्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. आज कित्येकजण फेसबुक (Facebook), व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि इंस्टाग्रामसारखे ॲप्स वापरतात. या सोशल मीडियामध्ये तरुण मंडळी सर्वात जास्त इंस्टाग्राम वापरत आहेत. परंतु, अनेकांना इंस्टाग्रामवर आपले प्रोफाईल (Instagram Profile) कोण पाहतंय हे माहीतच नसते. अशा परिस्थितीत, आमच्या इंस्टाग्राम प्रोफाइलला कोण गुप्तपणे (Secretly) भेट देत आहे … Read more