31 March 2023 : कामाची बातमी ! 31 मार्चपूर्वी ‘ही’ 5 कामे पूर्ण करा नाहीतर होणार नुकसान ; जाणून घ्या सविस्तर माहिती

31 March 2023 : तुम्हाला हे माहिती असेलच कि मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो दरवर्षी मार्च महिन्यात लोकांना पैशांची बचत करण्यासाठी काही गोष्टी करावे लागतात ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणूक, आयटी परतावा आणि इतरांचा समावेश आहे. चालू आर्थिक … Read more