Section 80C Benefit : वाचवायचा असेल कर तर ‘हा’ फंड येईल कामी, परतावाही आहे जबरदस्त
Section 80C Benefit : तुमच्यापैकी अनेकजण कर भरत असतील. जर तुम्हीही कर भरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. होय तुमची करापासून सुटका होऊ शकते. जर तुम्ही काही फंडांमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा कर वाचू शकतो. VPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि 5 वर्षांच्या टॅक्स सेव्हर FD ठेव … Read more