Honda Cars : ग्राहकांसाठी मोठा झटका ! होंडा वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ; पहा नवीन किंमत

Honda Cars : Honda Cars India कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना (customers) मोठा धक्का दिला आहे. ज्या कारच्या किमतीत वाढ झाली आहे त्यात कंपनीच्या लोकप्रिय सेडान सिटी (होंडा सिटी), अमेझ सबकॉम्पॅक्ट सेडान आणि क्रॉस-ओव्हर WR-V यांचा समावेश आहे. होंडाने आपल्या वाहनांच्या किमती 20,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाढलेले दर तातडीने लागू केले … Read more