भाजपाच्या महिला नेत्याने मोलकरणीला शौचालय जिभेने चाटायला लावलं

Maharashtra News:झारखंडमधील भाजपाच्या महिला नेत्या सीमा पात्रा यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या आदिवासी महिलेला जिभेने शौचालय चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोलकरीणीने व्हिडिओद्वारे या अन्यायालया वाचा फोडली. पात्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा नेत्या सीमा पात्रा या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. त्यांनी घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेचा छळ केल्याचे … Read more