Electric Cars News : ॲपलची धमाकेदार इलेक्ट्रिक कार ! सिरी व्हॉईस कमांडने होणार कंट्रोल, जाणून घ्या अधिक
Electric Cars News : Apple ने जगात ब्रँड ओळख निर्माण केली आहे. त्यांचे मोबाईल फोन्स असो किंवा मग ती इलेक्ट्रिक कार. Apple ची अशी एक इलेक्ट्रिक कार (Apple Electric Car) आली ती सिरी व्हॉईस कमांडने होणार कंट्रोल होऊ शकते. दिग्गज आयफोन निर्माता Apple त्यांच्या सेल्फ ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कारवर (Self driving electric car) काम करत आहे. … Read more