Xiaomi Cars : Xiaomi च्या सेल्फ ड्रायव्हिंग टेस्ट कारचे फोटो व्हायरल, छतावर बसवला सेन्सर
Xiaomi Cars : लोकप्रिय स्मार्टफोन (Smartphone) कंपनी Xiaomi ने उत्पादनाने भारतीय स्मार्टफोन बाजारात (Indian Market) सगळ्या ब्रँडला मागे टाकले आहे. कार्सच्या बाबतही कंपनी प्रसिद्ध आहे. नुकतेच या कंपनीच्या सेल्फ ड्रायव्हिंग टेस्ट (Self Driving Test) कारचे फोटो व्हायरल झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने 10 वर्षांत सुमारे 10 अब्ज युआन (सुमारे $1.5 अब्ज) गुंतवण्याची योजना आखली. … Read more