Government Scheme : महिलांनी व्हा स्वावलंबी! या योजनेतून दरमहा मिळेल 50 हजार भत्ता; वाचा सरकारची योजना

Government Scheme : भारत सरकार (Government of India) महिलांसाठी (women) अनेक योजना राबवत असते. आताही महिलांना स्वावलंबी (self reliant) बनवण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले आहे. तुम्हालाही हे हवे असेल तर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत (National Pension Scheme) खाते उघडून तुम्ही सरकारी योजनेतून स्वावलंबी होऊ शकता. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी व्हावे … Read more