OLD 50 Rupee Note : ५० रुपयांची ही नोट तुमच्याकडे आहे का ? असेल तर लखपती झालेच समजा…
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 OLD 50 Rupee Note :कोणाच नशीब कधी कसे बदलेल हे कोणालाच माहीत नाही. जुन्या नोटांचीही तीच स्थिती आहे. जुनी नोट आपल्याकडे ठेवली तर त्याचा कितपत उपयोग होऊ शकतो हेही आपल्याला माहीत नाही. ज्याना जुन्या नोटा जमविण्याचा छंद आहे किंव्हा जांच्याकडे अश्या नोटा आहेत अशा लोकांसाठी ही बातमी आहे, ज्यांच्याकडे … Read more