Top 5 richest chaiwala in India : चहा विकून करोडपती झाले ‘हे’ व्यक्ती, जाणून घ्या सविस्तर
Top 5 richest chaiwala in India : प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा चहा (Tea) हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भारतात (India) वर्षभर चहाची विक्री (Selling tea) केली जाते. तुम्ही चहाचे वेगवेगळे प्रकार (Types of Tea) ऐकले असतील. प्रत्येक प्रकारच्या चहाचा स्वाद हा खूप वेगळा असतो. भारतात असेही काही चहावाले (Top 5 chaiwala) आहेत ज्यांनी चहाच्या माध्यमातून करोडो … Read more