Shivsena Symbol : ठाकरेंना मोठा दिलासा! नाव गेलं चिन्ह गेलं पण सेना भवन जाणार नाही, कारणही तसेच आहे..
Shivsena Symbol : काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं आहे. असे असताना आता सेना भवन देखील उद्धव ठाकरे यांच्या हातातून जाणार असे म्हटले असताना त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना भवन हे जरी शिवसेनेचे मुख्यालय असले तरी त्याची मालकी … Read more