Modi Government : गुड न्यूज ! नवीन वर्षांपूर्वी सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना मिळणार जास्त पैसे ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Modi Government : महागाईच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नवीन वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार २०२३ पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहे. ही दरवाढ जानेवारी-मार्च तिमाहीसाठी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 वर्षाच्या योजनेवरील व्याजदर 6.6% पर्यंत … Read more