Senior Citizens FD rates : ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ बँका देत आहेत एफडीवर 8% व्याज, पहा नवीनतम दर

Senior Citizens FD rates : मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय आहे, येथे गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम नसते त्याचबरोबर त्यांना सुरक्षित परतावा मिळतो.  जर तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल आणि चांगला परतावा मिळवू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. काही बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 8% व्याज देत आहेत. या बँका ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के … Read more