Senior Citizens FD Schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! देशातील या 4 मोठ्या बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज
Senior Citizens FD Schemes : समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता बँकेचे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण ज्येष्ठ नागरिकांना सामान्यत: इतर नागरिकांप्रमाणे मुदत ठेवींवर जास्त व्याज दिले जाते. सध्या अशा काही बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर सामान्य … Read more