Traffic Rules : वाहतूक पोलिसांनी चलन कापल्यास घाबरू नका ! हे अधिकार तुमची मदत करतील; जाणून घ्या
नवी दिल्ली : वाहतूक पोलीस (Traffic police) अनेक वेळा नियमबाह्य दंड आकारात असतात. अशा वेळी वाहन चालकाला आर्थिक तोटा सहन करावा लागतो. म्ह्णून तुम्हाला वाहतुकीबाबत नियम (Rules) माहीत असणे गरजेचे आहे. देशात वाहन चालवणाऱ्या सर्वांनी वाहतूक नियमांचे (Traffic Rules) पालन केले पाहिजे. असे न केल्यास वाहतूक पोलिसांकडून तुमचे चालान (Invoice) कापले जाते, काही वेळा तुरुंगवासही … Read more