Flipkart Big Billion Days : ‘या’ दिवसांपासून फ्लिपकार्ट सेल होणार सुरु, iPhone, Samsung, Poco वर मिळणार बंपर सूट; जाणून घ्या ऑफरविषयी

Flipkart Big Billion Days : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (smartphone) घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good news) आहे. कारण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची अधिकृत तारीख निश्चित झाली आहे. सेल 23 सप्टेंबरपासून (September 23) सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. नेहमीप्रमाणे, Flipkart Plus सदस्य या सेलचा एक दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लाभ … Read more