सप्टेंबरमध्ये किती दिवसं बँका बंद राहणार ? रिझर्व बँक ऑफ इंडियाची मोठी माहिती

September Bank Holiday

September Bank Holiday : ऑगस्ट महिन्याची लवकरच सांगता होणार अन सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. अशातच बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढील सप्टेंबर महिन्यात अनेक मोठमोठे सण साजरे होणार आहेत. गौरी गणपतीसह अनेक सण पुढल्या महिन्यात साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे पुढल्या महिन्यात बँकांना खूपच अधिक सुट्ट्या राहणार … Read more