September changes : 1 सप्टेंबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम, गॅस सिलेंडर, बँक, विमा, टोलच्या नियमांमध्ये होणार बदल

September changes : एक सप्टेंबरपासून सर्वसामान्यांच्या महत्वाच्या गरजांवर काही बदल होणार आहेत. याचा परिणाम (result) तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर होईल. 1. PNB मध्ये 31 पर्यंत KYC अनिवार्य पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना (customers) 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करून घेण्यास सांगितले आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास 1 सप्टेंबरपासून खातेधारकांना अडचणी येऊ शकतात. या संदर्भात … Read more