iPhone News : तुम्ही बनावट आयफोन तर चालवत नाही ना? या सोप्या पद्धतीने घरबसल्या चेक करून पहा

iPhone News : आयफोन हा चाहत्यांचा सर्वाधिक आवडीचा स्मार्टफोन (Smartphone) आहे. मात्र अशा वेळी तुमची फसवणूक (Fraud) होण्याची शक्यता अधिक आहे. कारण खरा आणि बनावट आयफोन मधील फरक करणे जवळजवळ अशक्य आहे. पण, आज आम्ही तुम्हाला खरा आयफोन कसा ओळखू शकतो हे सांगणार आहोत. त्याबद्दल जाणून घेऊया. IMEI नंबर तपासा सर्व आयफोन मॉडेल्सना आयएमईआय नंबर … Read more