मोठी बातमी : यापुढे सातबारा उतारे बंद होणार; ‘हे’ आहेत कारणे

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- शेतजमिनीशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे सातबारा (7-12). शेतजमिनीचा आकार, त्याचा मालकी हक्क तसेच इतर सर्व गोष्टींची माहिती सातबाऱ्यावर दिलेली असते. मात्र याबाबत एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाढते शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. … Read more