Maha Shabari Nashik : शबरी आदिवासी नाशिक विभागाअंतर्गत भरती सुरु, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज !

Maha Shabari Nashik Recruitment

Maha Shabari Nashik Recruitment : कोरोना काळानंतर विविध विभागातील भरतीला वेग आला आहे, अशातच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती नाशिक मध्ये होत असून, यासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मागवले जात आहेत. शबरी … Read more