‘त्याने’ मोबाईल चोरला; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- घरातून मोबाईलची चोरी करणारा आरोपी जुनेद सादिक शेख (वय 32 रा. बाराइमाम कोठला, झोपडपट्टी, नगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत अरूण उमाप (वय 18 रा. बाराइमाम कोठला, नगर) यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल … Read more