802 किलोमीटर लांबीच्या ‘या’ महामार्गासाठी सुरू होणार भूसंपादन ! 86 हजार 300 कोटी रुपयांचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर, कुठे असणार इंटरचेंज ?
Maharashtra New Expressway : राज्यात महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेतले आहे. आता याच महामार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे अपडेट समोर आली आहे. … Read more