फडणवीस सरकार सर्व ‘शक्ती’ लावून शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करणार ! वादात असणारा शक्तिपीठ Expressway प्रकल्प नेमका आहे तरी कसा ?
Shaktipeeth Expressway Project Details : तारीख 3 मार्च 2025, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण झाले. दरम्यान या अभिभाषणात राज्य शासनाच्या धोरणाची एक झलक पाहायला मिळाली. पण राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात शक्तीपीठ महामार्गाचा देखील उल्लेख केला. यामुळे फडणवीस सरकार सर्व शक्ती पणाला लावून शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करणारच असे स्पष्ट होऊ लागले आहे. नागपूर ते गोवा असा 801 किलोमीटर … Read more