Shaktipeeth महामार्गाच्या नावाखाली जमिनींची लूट ? हजारो शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक!
Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबे आक्रमक झाली असून, बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उतरली. हा महामार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी करत, अन्यथा मोजणीसाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या शेतात प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव … Read more