Shani Asta Effect : शनि मावळला, आता चुकूनही करू नका हे काम अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम…

Shani Asta Effect : तुम्ही अनेकदा ऐकले असेल की शनीची साडेसाती आहे किंवा शनिदोष आहे. मात्र आता शनीबाबत काळजी घेणे गरजचे आहे. कारण शनि मावळला आहे. तसेच आता बरेच दिवस शनी अस्तच राहणार आहे. त्यामुळे काही चुकीची कामे करणे टाळणे गरजेचे आहे. शनि मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो, म्हणूनच त्याला न्यायाचा देव आणि कर्माचा दाता … Read more