Margi Shani : शनीमुळे मिथुन, कन्या आणि तूळ राशीत वाढणार अडचणी, तर ‘या’ राशींना होणार फायदा !
Margi Shani : ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्व आहे. शनी जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला आणि वाईट असा परिणाम दिसून येतो. शनीच नाव घेताच बरेचजण चिंतेत येतात. बहुतेक लोकांना असे वाटते की शनि त्यांचे नुकसान करेल. मात्र, तसे नाही, शनीची हालचाल किंवा शनीच्या हालचालीतील बदल यासारखी कोणतीही ज्योतिषीय घटना काही राशींसाठी … Read more