Shani Gochar 2023: ‘या’ राशीच्या लोकांनी घ्या काळजी ! 30 वर्षानंतर होणार शनीचा राशी बदल ; वाचा सविस्तर माहिती
Shani Gochar 2023: 7 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 05.04 वाजता शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनीच्या या प्रवेशाने मकर राशीचा तिसरा चरण तर कुंभ राशीचा दुसरा चरण आणि मीन राशीचा पहिला चरण सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा राशी बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. शनीच्या या राशी बदलामुळे काही राशींना … Read more