Shani Jayanti 2023: सावधान .. शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही खरेदी करून नका ‘या’ वस्तू नाहीतर होणार ..

Shani Jayanti 2023: ज्योतिष शास्त्रानुसार न्याय आणि कर्म देणारा देवता म्हणून भगवान शनीची ओळख आहे. यामुळेच शनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार चांगले-वाईट फळ देतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला सांगतो जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असेल तर तो व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत रहातो. तसेच ज्या व्यक्तीवर शनिदेवाची अशुभ सावली पडते … Read more