Shani Jayanti 2023: सावधान .. शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही खरेदी करून नका ‘या’ वस्तू नाहीतर होणार ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shani Jayanti 2023: ज्योतिष शास्त्रानुसार न्याय आणि कर्म देणारा देवता म्हणून भगवान शनीची ओळख आहे. यामुळेच शनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार चांगले-वाईट फळ देतो.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला सांगतो जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असेल तर तो व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत रहातो. तसेच ज्या व्यक्तीवर शनिदेवाची अशुभ सावली पडते तो गरीब देखील होऊ शकतो अशी माहिती ज्योतिष शास्त्रात देण्यात आली आहे.

यातच यावर्षी शनि जयंती शुक्रवार, 19 मे 2023 रोजी येणार आहे. हे जाणून घ्या कि शनिदेव यांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला झाला. यामुळे हा दिवस शनि जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा करून विशेष उपाय केल्याने शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.

अशाच प्रकारे जाणून घ्या शनि जयंती आणि शनिवारी कोणत्या वस्तू खरेदी करणे टाळावे. असे मानले जाते की शनिवारी या वस्तू खरेदी केल्याने शनिदेव कोपतात.

शनि जयंतीला या वस्तू खरेदी करू नका

लोखंडी वस्तू

शास्त्रानुसार लोखंडी वस्तू शनिदेवाशी संबंधित आहेत. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी लोखंडाशी संबंधित वस्तू खरेदी करू नये किंवा घरी आणू नये. असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात.

shani-dev_1521202743

मीठ

शनिवारी किंवा शनि जयंतीच्या दिवशी मीठ खरेदी करणे टाळा. असे मानले जाते की या दिवशी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो.

ब्लॅक शूज

शनि जयंतीच्या दिवशी ब्लॅक रंगाचे बूट अजिबात खरेदी करू नयेत. असे केल्याने माणसाला प्रत्येक क्षेत्रात अपयश येते. काळे तीळ शनिदेवाला काळे तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते, परंतु शनि जयंतीच्या दिवशी अजिबात खरेदी करू नये. असे केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या अडथळ्याचा सामना करावा लागतो.

मोहरीचे तेल

शनि जयंती आणि शनिवारी मोहरीचे तेल अजिबात विकत घेऊ नये. असे मानले जाते की या दिवशी मोहरीचे तेल खरेदी केल्याने घरात अनेक समस्या येतात.

शनि जयंतीला या वस्तू खरेदी करू नका

ज्योतिष शास्त्रानुसार या गोष्टींव्यतिरिक्त काळ्या रंगाचे कपडे, कोळसा, काजल, काळी उडीद डाळ इत्यादी देखील शनि जयंतीच्या दिवशी खरेदी करू नये.

हे पण वाचा :- जबरदस्त ऑफर ! 108MP कॅमेरासह येणारा ‘हा’ दमदार स्मार्टफोन मिळतोय अर्ध्या किमतीमध्ये ; जाणून घ्या भन्नाट डील