सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी-शनिशिंगणापूरसाठी विशेष कृती आराखडा!

अहिल्यानगर- नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. या महाकुंभमुळे लाखो भाविक नाशिकसह शिर्डी आणि शनिशिंगणापूरला भेट देतील, ही शक्यता लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने विशेष कृती आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (15 एप्रिल) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाविकांच्या सोयी आणि सुरक्षेला … Read more