Shani Vakri 2024 : 17 दिवसांनंतर शनि चालेल उलटी चाल, ‘या’ राशींना होईल सर्वाधिक फायदा
Shani Vakri 2024 : वैदिक ज्योतिषात शनि देवाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शनिदेव हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्षे लागतात. शनि हा कर्मानुसार फळ देणारा देवता मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान असते तो धनवान आणि धार्मिक विचारांचा असतो. पण ज्या राशीत … Read more