Shanivaar Remedies : शनिदेवासाठी आज करा हे 5 उपाय, लग्न, नोकरी यासारख्या समस्या झटक्यात होतील दूर…

Shanivaar Remedies : तुम्ही ग्रहांची शांती किंवा ग्रहदोष असे शब्द ऐकले असतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष असेल तर त्याची शांती करावी लागते. तसेच शनिवारी शनिदेवाची किंवा हनुमानजींची पूजा केली जाते. अनेकजण शनिवारी शनिदेवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात असतात. ग्रह अनेकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे हे सातत्याने सुरूच … Read more