अहिल्यानगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा ! ह्या दोन खेळाडूंना मिळाला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
अहिल्यानगर जिल्ह्याच्या कबड्डीपटूंनी आपल्या जिद्दीने आणि कौशल्याने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवला आहे. २०२३-२४ या वर्षासाठी जाहीर झालेल्या ८९ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये जिल्ह्यातील कबड्डीपटू अस्लम इनामदार (टाकळीभान, श्रीरामपूर) आणि शंकर गदाई (भेंडा, नेवासा) यांनी स्थान मिळवले आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, येत्या शुक्रवारी (१८ तारखेला) पुण्यातील बालेवाडी … Read more