Pune : अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शंकर जगतापांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, म्हणाले मी…
Pune : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीसाठी आज भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. असे असताना लगेच लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी देखील अर्ज दाखल केला. यामुळे याची चर्चा रंगली. … Read more