महाराष्ट्राच्या ‘या’ प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीची फसवणूक ! तमाशाच्या फडाची होती मालकीण आता भीक मागून जगतेय !
Shantabai Kopargaonkar : तमाशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. तमाशा हे असे एक लोकनाट्य आहे ज्याची क्रेज आजच्या या स्मार्टफोनच्या युगात देखील कमी झालेली नाही. आजही महाराष्ट्रात अनेक तमाशा रसिक आहेत. तमाशा प्रामुख्याने लावणीसाठी ओळखला जातो. लावणी वरूनच तमाशाची ओळख होते आणि लावणीची खरी ओळख आहे लावणी सादर करणाऱ्या कलाकारावरून. म्हणजेच लावणी सादर करणारे … Read more