ऐकलंत का, गोविंद बागेत जेवणाला नक्की या…! आपल्याच घरात पुतण्याला बनवला पाहुणा, अजितदादांना शरद पवार यांनी दिले जेवणाचे आमंत्रण
Sharad Pawar Invite Ajit Pawar For Lunch : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून एक्झिट घेतली असून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत सोयरीक जमवली आहे. दरम्यान जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे तेव्हापासून शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून आणि अजित दादा यांच्या गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राजकारणाचे चाणक्य … Read more